प्रतिनिधी: पुरुषोत्तम जगदाळे, सातारा जिल्ह्यातील भुईंज येथील माता महालक्ष्मी नवरात्रोत्सव यात्रा यंदाही मोठ्या उत्साहात आणि पारंपारिक पद्धतीने संपन्न झाली. महाराष्ट्रातील मोठ्या यात्रांपैकी एक म्हणून या यात्रेकडे पाहिले जाते. यंदा ग्रामीण भागावर दुष्काळाचे सावट असतानाही भाविकांच्या उत्साहात कोणतीही कमतरता नव्हती. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी भोसले पाटील कुटुंबाच्या प्रमुख उपस्थितीत घटस्थापना करून उत्सवाला प्रारंभ झाला. दहा दिवस मंदिरातपढ़ना जारी रखें ““भुईंज येथील प्रसिद्ध नवरात्रोत्सव यात्रेला दुष्काळावर मात करत भाविकांचा महापूर””